मी माणिकराव साहेबराव निर्मळ राहणार हिवरा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत, माझी पत्नी सविता माणिकराव निर्मळ यांना कॅन्सरचा आजार झाला होता तब्येत खूप खराब झाली होती तिला सुरुवातीला अंबाजोगाई जिल्हा बीड येथील मोरे हॉस्पिटल येथे दाखवले होते. तेथे क्यही दिवस उपचार घेतला तरीपण काही फरक पडला नाही म्हणून आम्ही बार्शी येथील न्सिंग दत्त मेमोरिअल हॉस्पिटल येथे घेऊन गेलो तेथे एक महिना बर उपचार केला परंतु तेथे पण काही फरक नाही पड़त्ला /नंतर औरंगाबाद येथील निरामय सुपरस्पेशलिटी क्लीनिक येथे डॉक्टर तुषार मुळे कॅन्सर तज्ञ यांच्याकडे आम्ही दाखवले, व आम्ही उपचार सुरू केला पहिल्याच भेटीत सरांनी सांगितले पेशट शंभर टक्के पेशंट बरा होईल तुम्ही सहा केमोथेरेपी घ्या त्यांच्या सांगितल्या प्रमाणे आम्ही उपचार घेण्यासाठी तयार झालो, पहिल्याच केमोथेरपी मध्येच पेशंटला 70 टक्के फरक पडला सराच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण 6 केमोथेरपी घेतले आता पेशंट 100% बरं झाला आहेत, डॉक्टर तुषार मुळे सरांचा हात गुण चांगला आहे त्यांच्यामुळे आमचा पेशंट बरा झाला आहेत निरामय सुपरस्पेशलिटी क्लीनिक येथील कर्मचारी पण चांगले आहे पेशंटला चांगली वागणूक देतात आणि पेशंट केअर करतात, धन्यवाद,